बुलढाणा: माळेगाव येथील अतिक्रमण निष्कासनासाठी गेलेल्या वनविभाग आणि पोलिसांवर हल्ला,17 कर्मचारी जखमी तर 12 वाहनांची तोडफोड
Buldana, Buldhana | Jul 23, 2025
मोताळा तालुक्यातील मोहेगांव जवळ वन विभागाच्या जमिनीवर जवळपास 15 वर्षा अगोदर अतिक्रमण करून माळेगाव ही वस्ती वसली...