जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि अतिशय शिक्षित चेहरा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जनतेच्या सेवेमध्ये कुठलीही राजकीय अपेक्षा न ठेवता काम करणारा चेहरा महा इती ने दिलेला होता, अनेक वर्षाचा त्यांचा सामाजिक काम जनतेमध्ये काम सर्वसाधारण व्यक्तींना आधार देण्याचं काम केले आहे. आम्ही या कामाच्या माध्यमातून जनतेने कौल दिला असल्याने यश संपादन केले.