गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 13 वर्षीय मुलाला फुस लावून पळण्याची घटना घडली असून 13 वर्षे मुलगा कोणालाही न सांगता घरातून निघून गेला त्याला कोणीतरी अज्ञाताने फुस लावून पळून नेण्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला त्यांच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करताय.