नागभीड तालुक्यातील तळोधि पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोना परिसरात गोण खनिज तस्करी होत असल्याच्या नागरिकाच्या तक्रारी म्हणून पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने पांढऱ्या गौण खनिजाचि तस्करी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर विनापरवाना क्रमांकाचे असून सोनापूर व जीवनापूर येथील असल्याचे सांगण्यात येते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाकडून तहसील कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला