बुलढाणा: जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिली आमदार डॉ. संजय कुटेंच्या घरी सांत्वनपर भेट
Buldana, Buldhana | Aug 5, 2025
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिलाताई कुटे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन...