कळमनूरी: कळमनुरी शहरातील 50 वर्षापासून जी घरे नावावर झाली नाही ती घरे नावावर लावण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री नरहरी झिरवाळ
कळमनुरी शहरात पन्नास वर्षापासून जी घरे नावावर झाली नाही ती घरी नावावर लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार शिवाय शहरातील रस्ते पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवणार असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकाराशी संवाद साधताना दिली आहे .