पैठण: वडवाडी येथील बालाजी मंदिरात दानपेटी फोडून तीस हजार रुपये चोरट्याने केले लंपास
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2025
पैठण तालुक्यातील वडवळी येथील बालाजी मंदिरातील दानपेटीचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी दानपेटीतील 30 हजार रुपये चोरून...