कळमनूरी: पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव आणि डोंगरकडा येथील जटाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रिघ
Kalamnuri, Hingoli | Jul 28, 2025
कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिर आणि डोंगरकडा येथील जटाशंकर मंदिरात आज दिनांक 28 जुलै रोजी...