चाळीसगाव (दि. ११): नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या तेली समाजातील लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा येथील तेली मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. समस्त तेली पंच मंडळ व सत्कार समिती, चाळीसगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.