सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी एका युवकाने चक्क किडनी विकल्याची घटना घडलेली आहे. ज्यानंतर पोलीस यंत्रणादेखील खळबळून जागी झाले आहे. दरम्यान नागपूर ग्रामीणमध्ये अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी विभागीय पोलीस आयुक्त दृष्टी जैन यांनी आवाहन केले आहे.
उमरेड: अवैध सावकारा विरोधात रहा सतर्क : विभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी केले आवाहन - Umred News