दिनांक 2 जानेवारी रोजी सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कोलार नदीपात्र येथे अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून विनापरवाना रेतीची चोटी वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सुरज दिलीप मनोज कोल्हे स्वप्निल रविंद्र सोनसरे यांना पोलिसांनी येताना पाहून वाहनातील रेती तिथेच खाली केली त्यांच्याकडून तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला