तालुक्यातील बाहुटे व कन्हेरे शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे, याबाबत घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन सदर ठसे तपासले असता ते ठसे बिबट्याचे असल्याचा त्यांनी दुजोरा दिला आहे.
पारोळा: बाहुटे शिवारात शेतकऱ्यांनी बिबट्या पहिला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठसे पाहून दिला दुजोरा - Parola News