रामटेक: रामटेक, पारशिवनी, देवालापार क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्ताना तात्काळ मदत देण्याचे भाजपचे एसडीओ रामटेक यांना निवेदन
Ramtek, Nagpur | Jul 11, 2025
मागील तीन दिवसात रामटेक उपविभाग अर्थात रामटेक, पारशिवनी, देवालापार परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन अस्त व्यस्त...