सेलू: हिंगणी येथे शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गोठ्यासह गोठ्यातील शेतीउपयोगी साहित्य जळून खाक; बैलजोडी बचावली
Seloo, Wardha | Jul 22, 2025
शेतातील गोठ्यावर वीज कोसळून गोठा, गोठ्यातील शेतीउपयोगी व जनावरांचे वैरण जळून खाक झाले. गोठ्यात बांधून असलेली बैलजोडी...