जळगाव: निवृत्तीनगरात वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले; जिल्हापेठ पोलिसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
जळगाव शहरातील निवृत्ती नगरात किराणा दुकानात बसलेल्या एका वृध्द महिलेला चहाचा मसाला घेण्याचा बहाणा करून महिलेच्या...