शिरूर: शिरूर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी तीन ठिकाणी टाकलेल्या धाडीत १२ किलो गांजा व ३.५६ लाखांचा गुटखा जप्त, चौघांना अटक
Shirur, Pune | Jul 28, 2025
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी धाड...