आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद जळगाव.
**विद्यार्थ्यांना मिळाली नवी दृष्टी – **
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संवेदनशील पुढाकारातून मिशन दृष्टी उपक्रमाला सुरुवात–
मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर सर यांच्या नेत
4.1k views | Jalgaon, Maharashtra | Nov 13, 2025 मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. करनवाल यांनी मिशन दृष्टी या उपक्रमाची घोषणा करून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १० विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना केवळ दृष्टीच नव्हे, तर शिक्षण आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.करनवाल यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शिक्षण हीच खरी गुंतवणूक आहे. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात ज्ञानाची आणि उज्ज्वल भविष्यातील ज्योत कायम प्रज्वलित प्रज्वलित राहावी हीच आपली हीच आपली जबाबदारी. यावेळी उपस्थित मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भायेकर, जिल्हाशल्य