सिंदी रेल्वे पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी मोहीम राबवत चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून २ लाख १२ हजार रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. ८ जानेवारी शुक्रवारी दुपारी ३ वाजता करण्यात आली. अशी माहिती ता. १० ला सिंदी पोलिसांकडून देण्यात आली.