साकोली: शंकरपूरच्या अंगणवाडी मदतनीसची भरती करण्यात आली रद्द,जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साळवेंची माहिती
Sakoli, Bhandara | Jul 25, 2025
साकोली तालुक्यातील वडेगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील अंगणवाडी मधील मदतनीसची भरती रद्द करावी व मदतनीस...