यवतमाळ: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अफवा असून त्याला बळी न पडता सावधानता बाळगावी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
Yavatmal, Yavatmal | Jul 20, 2025
सध्या सोशल मीडियावरून मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना अशा योजनेच्या नावाने काही मेसेज वायरल होत आहेत. सदर योजना...