वणी: गाडगे बाबा चौकातील कोंडावार यांच्या घरी फिल्मी स्टाईल दरोडा.चाकूच्या धाकावर लुटले चौकीदार व घरमालकाला ठेवल बांधून
Wani, Yavatmal | Nov 30, 2025 येथीलच गाडगे बाबा चौकातील प्रसिद्ध कोंडावार ज्वेलर्स च्या बाजुला असलेल्या एका घरात दि. ३० नोव्हे ला रात्री दरम्यान दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकून सोने व कॅश असे एकुण २० ते २५ लाखाच्या जवळपास ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.