वर्धा जिल्ह्यातील कुणाल कलोडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आज बहुत डिसेंबरला दहा वाजता घोणस जातीचा विषारी साप निघाला आढळला होता याची माहिती कुणाल कलोडे यांनी सर्पमित्र पांडू खत्री व निलेश कलोडे यांना फोन करून दिली माहिती मिळताच लगेच सर्पमित्र निलेश कलोडे व पांडू खत्री यांनी शेतामध्ये जाऊन शेतातील विहिरीमध्ये उतरून चक्क घोणस जातीचा विषारी साप सुखरूप विहिरीतून बाहेर काढला . व स