कामठी: जुनी खलाशी लाईन येथील हनुमान मंदिरातून दिवसाढवळ्या आरोपीने दानपेटी व पितळेची घंटी नेली चोरून
Kamptee, Nagpur | Jul 21, 2025
जुनी कामठी हद्दीतील जुनी खलाशी लाईन येथील हनुमान मंदिरातून दिवसाढवळ्या अज्ञात आरोपीने दानपेटी ज्यामध्ये अंदाजे एक ते दोन...