कारंजा: काचनूर हेटी खरांगणा रोडवर पोलिसांनी नाकेबंदी करून दुचाकीवर दारू वाहतूक करतांना दोघांना पकडले, ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त
Karanja, Wardha | Jul 30, 2025
काचनुर कडून हेटी रोड खरंगण्याकडे गावठी मोह दारू ची वाहतूक स्प्लेंडर गाडीने करीत असताना पोलिसांनी नाकीबंदी केली स्पेंडर ...