आज दिनांक 20 जानेवारी सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीच्या वादातून सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने पहाटे सुमारे सहा वाजता गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. या गोळीबारात मनपा स्वच्छता निरीक्षक थोडक्यात बचावले असून, मदतीला धावणाऱ्या नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी शुभम जाट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याव