चोपडा तालुक्यात वेले हे गाव आहे.या गावात चौधरी वाडा आहे. या चौधरी वाड्यात मनोहर संतोष पाटील यांनी घराबाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ बी.ए.७०७९ ही लावली होती. तेव्हा घराबाहेर लावली त्यांची ही मोटरसायकल कुणीतरी चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.