सुरगाणा: चिंचदा येथील महिलांना जलचक्री प्राप्त झाल्याने संपूर्ण गावाने साजरा केला आनंदोत्सव
Surgana, Nashik | Nov 25, 2025 चिचंदा ता. सुरगाणा येथे वेल्स ऑन व्हील्स या सामाजिक संस्थेकडून ५३ जलचक्रीचे वाटप…यावेळी संस्थेचे नारायण गभाले, जलपरिषद मित्र आणि पत्रकार नामदेव पाडवी, ग्रामस्थ गवळी तसेच गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.