आज दिनांक 27 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजूर येथे गणपती मंदिर येथे असलेल्या सभागृहामध्ये 6 जानेवारी 2026 रोजी अंगारिका चतुर्थी आहे त्याच्यातुर्थी निमित्त मंदिर समितीने काय उपाययोजना केल्या याचा आढावा याप्रसंगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. प्रसंगी तहसीलदार, पोलीस अधिकारी, मंदीर समितीची पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.