फिर्यादी अमोल गुजर यांच्या तक्रारीनुसार कोणीतरी अज्ञात चोरट्याने टॉवरवरील दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घाटंजी: ईचोरा येथून अज्ञात चोरट्याने लंपास केला 10 हजार रुपयांचा मुद्देमाल,पारवा पोलिसात गुन्हा दाखल - Ghatanji News