अक्कलकुवा: बर्डी पाटीलपाडा येथे अद्यात कारणाने लागलेल्या आगीत बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत करावी बबन वसावेंची मागणी
Akkalkuwa, Nandurbar | Apr 19, 2024
तालुक्यातील बर्डीचा पाटीलपाडा येथे अद्यात कारणाने लागलेल्या आगीत तीन घरे, व 3 बैल जळुन खाक झाली. आगीत लाखो रुपयांचे...