दापोली: उन्हवरे येथे किरकोळ वादातून मोठ्या भावानेच लहान भावाचा केला खून; संशयित भावाला केले अटक; खुनाचा गुन्हा दाखल
Dapoli, Ratnagiri | Jul 20, 2025
दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून...