पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 16 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.