दारव्हा: नेर-दारव्हा मार्गावर भंगार बसेस न पाठवण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी, आगार व्यवस्थापकांना दिले निवेदन
Darwha, Yavatmal | Jul 8, 2025
नेर-दारव्हा मार्गावर भंगार आणि जीर्ण बसेस न पाठवण्याची मागणी करत बहुजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद...