कणकवली: तुतारी एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कणकवली रेल्वे स्थानकात उभी, गोव्यातून दुसरे इंजिन आल्यावर एक्सप्रेस मार्गस्थ
Kankavli, Sindhudurg | Jul 4, 2025
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई वरून गोव्याच्या दिशेने जाणारी तुतारी एक्सप्रेस ( ११००३ ) ही आज शुक्रवार ४ जुलै...