जमिनी संपादनासाठी शासनाने २१ सप्टेंबर २०१२ मध्ये स्तुत्य शासनिर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेश देणे, सन २०२२ मध्ये आयआयटी मुंबईकडून याबाबत झालेला अभ्यास, सदर अहवाल स्विकारून ऐनपूर, निंबोल ता.रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतजमिनी व निवासी घारे संपादन करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना अश्या आशयाची महत्वपूर्ण लक्ष वेधी आ.एकनाथराव खडसे यांनी जुलै २०२४ च्या अधिवेशनात उपस्थित केली होती.