शहरातील क्रांती चौकामध्ये आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने बांगलादेशामध्ये हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ज्या जीहाद्यांकडून जिवंत जाळून अत्यंत क्रूर पणे हत्या करण्यात आली क्या जादा विरोधात जोरदार बांगलादेशाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बांगलादेशाचा ध्वजही कार्यकर्त्यांनी जाळाला आहे