*अमरावती शहरातील आरक्षित जमिनीवरील रहिवासीक्षेत्र नियमानुकूल करून भूखंडधारकांना दिलासा द्यावा* *आ.संजय खोडके यांची नागपुर अधिवेशनात तुकडाबंदी कायद्यासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा* *शहरी भागातील आणि बिगरशेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय ऐतिहासिक - आ. संजय खोडके* महाराष्ट्र सरकारने शहरी भागातील रहिवासी जमिनींसाठीचा तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.