दिंडोरी: वनी ते पारेगाव रस्त्याचं झाली दुरावस्था त्वरित रस्ता दुरुस्त करून सुरू करण्याची केली पारेगावकरांची मागणी #Jansamasya
Dindori, Nashik | Jul 16, 2025
दिंडोरी तालुक्यातील वनी ते पारेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तो रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरू...