गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून वाई तालुक्यातील वयगाव येथे दत्त जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.सकाळी 9 ते 12 या वेळेत पालखी सोहळा पार पडला, संपूर्ण ग्रामस्थसहभागी झाले होते.
वाई: वयगाव येथे दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम - Wai News