धुळे: शहरासह जिल्हाभरात तंबाखू विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; ८८ जणांना समज, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची माहिती
Dhule, Dhule | Jul 11, 2025
भारतीय घटनेनुसार, शाळा व महाविद्यालयांपासून १०० मीटरच्या आतील परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा गुन्हा आहे....