चोपडा: निमगव्हाण या गावात चोरी घरातून चांदीचे व सोन्याचे दागिने लांबवले, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Nov 17, 2025 चोपडा तालुक्यात निमगव्हाण हे गाव आहे. या गावातील रहिवासी जयेश सुभाष पाटील यांच्या घरात चोरी झाली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा ३८ हजाराचा मुद्देमाल लांबवला. तेव्हा याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.