मंगळवेढा: सोलापूर बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, अज्ञात चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल
Mangalvedhe, Solapur | Jul 28, 2025
मंगळवेढा शहराजवळील सोलापूर बायपास रोडवर मोटारसायकलस्वारास एका चारचाकी वाहनाने धडक दिली. यात किरण बलभीम देवकुळे (वय ३४,...