सावनेर: श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन
Savner, Nagpur | Aug 7, 2025
आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी श्री बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी येथे श्री संत बाबा ताजुद्दीन ओलिया यांच्या 100 व्या पुण्यतिथी...