पवनी: वादळीवारासह आलेल्या पावसाने भंडारा जिल्ह्यातील आंब्याचे बहर व कापणी वर आलेले धानाचे लोंबे झाडून शेतकऱ्याचे झाले नुकसान..
Pauni, Bhandara | Apr 23, 2024 भंडारा जिल्ह्यात दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली दरम्यान शेतशिवारात आंब्याचे बहर झडलेले पाहायला मिळाले. तर धान सुद्धा कापणी वर आले असताना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहायला मिळाले.