परळी: बसस्थानक येथे बसमध्ये चढतांना सोन्याचे मनीमंगळसुत्र तोडून लंपास
Parli, Beed | Oct 22, 2024 परळी वैजनाथ शहरात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.बसस्थानकात बसमध्ये चढतांना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र तोडून लंपास करण्यात आले आहे.याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.