वरूड: सावंगी येथे सायकल दुरुस्तीचे पैसे मागितल्याने एकास शिवीगाळ करत मारहाण; वरुड पोलीसांत गुन्हा नोंद
Warud, Amravati | Jul 14, 2025
सायकल दुरुस्तीचे पैसे मागितल्याचा वचपा काढल्याची घटना ओरुड पोलीस स्टेशन अंतर्गत सावंगी येथे घडली असून या संदर्भात गोपाळ...