मालवण: मालवण शहरात सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविणार : भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती
मालवण शहरात सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहेत. विविध सेवाभावी उपक्रम त्या अंतर्गत घेतले जाणार आहेत, अशी माहिती मालवण भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. ते आज याठिकाणी पत्रकारांशी बोलत होते.