गडचिरोली: गरकापेठा येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून महिलेचा मृत्यू; कुटुंबासह गावात शोककळा
Gadchiroli, Gadchiroli | Aug 5, 2025
सिरोंचा तालुक्यातील गरकापेठा येथे एक हृदयद्रावक घटनेत श्यामलता रवी मेरबोइना (वय 30 वर्षे, रा. कोटपोचमपल्ली) या तरुण...