वैभववाडी: करुळ घाटात आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात : दोघेजण जखमी :दैव बलवत्तर म्हणूनच चालक क्लिनर बचावले
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 31, 2025
करुळ घाटात दाट धुक्याचा चालकाला अंदाज न आल्याने आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अपघातग्रस्त टेम्पोचा दर्शनी भाग दरीत...