दारव्हा: हातगाव येथील रोहित्रावर वाढलेली वेली काढून पेटीची दुरुस्ती करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी
दारव्हा तालुक्यातील हातगाव येथील रोहित्रावरील वाढलेली वेली व पेटीची दुरुस्ती करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी आज दिनांक 25 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता दरम्यान बोरी वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे केली आहे.